Daily UpdateNEWS

एक पेड माॕ के नाम या अभियानाच्या दिशेने एक पाऊल व वाढदिवसानिमित्त 40 झाडांचे वृक्षरोपण

Share Post

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या एक पेड माॕ के नाम या अभियाना प्रतिसाद देत तसेच मल्टीनॕशनल कंपणीतील अधिकारी योगप्पा हुगार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे सहकारी मित्रपरिवार यांनी 40 प्रकारचे फळझाडे लावुन वृक्षरोपण करून तरुणाई आणि समाजात नविन आदर्श निर्माण करून दिला.एक पेड माॕ के नाम या अभियानाच्या दिशेने एक पाऊल व वाढदिवसानिमित्त 40 झाडांचे वृक्षरोपण
वृक्षरोपण करण्यासाठी श्री बाळकृष्ण चोपडे, श्री राजेश कुंभारे, श्री बरून दास, प्रणय बिनायके याचे मोलाचे सहकार्य लाभले.

एक पेड माॕ के नाम या अभियानाच्या दिशेने एक पाऊल व वाढदिवसानिमित्त 40 झाडांचे वृक्षरोपण
एक पेड माॕ के नाम या अभियानाच्या दिशेने एक पाऊल व वाढदिवसानिमित्त 40 झाडांचे वृक्षरोपण


सध्याच्या काळात तरुणाई वेगवेगळया हॉटेल्स ला जाऊन दारू, नशा करून पैसेची उदळण करतात.
श्री.योगप्पा हुगार यांनी आपण निसर्गाचे उपकार परत फेड करणे ही काळाची गरज आहे हे लक्षात घेऊन आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपले मित्र श्री बाळकृष्ण चोपडे, श्री राजेश कुंभारे, श्री प्रणय बिनायके, श्री बरून दास यांच्या समवेत वेगवेगळ्या फालझाडांची झाडे विकत घेऊन राजगुरू नगर येथील शेतात 40 झाडांचे वृक्षरोपण केले.
यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व सहकार्यानी श्री.योगप्पा हुगार याचे आभार मानले, व त्यांना दीर्घआयुष्य साठी शुभेच्छा दिल्या.