भाजपाचे इच्छूक उमेदवार वाऱ्यावर; मुलाखती नव्हे तर थट्टा – प्रभाग ३६, ३७, ३८ परिसरात तीव्र नाराजी
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीने इच्छूक उमेदवारांकडून अर्ज स्वीकारून घेतलेल्या मुलाखती केवळ औपचारिक ठरल्याचा आरोप पक्षातीलच कार्यकर्त्यांकडून होत
Read More