प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भाजपची भव्य जाहीर सभा; विकासाभिमुख वचननाम्याचे प्रकाशन, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ०९ मध्ये भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारासाठी भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले.
Read More