NEWS

NEWS

‘माझं पिल्लू माझी जान’गाण्यात झळकणार उत्कर्ष शिंदे आणि झेबा शेख

सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेलं’माझं पिल्लू माझी जान’गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्य भूमिकेत अभिनेता उत्कर्ष शिंदे आणि

Read More
NEWS

नृत्य क्षेत्रातील व्यक्तींनी फिटनेस साठी आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज -मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस

-नृत्य क्षेत्रातील व्यक्तींनी फिटनेस साठी आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे मत मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस यांनी केले.नृत्यकला मंदिरतर्फे

Read More
NEWS

टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलचे ‘शेल्टर फॉर ऑल’ – कलर कोटेड स्टील उद्योगक्षेत्रातील अनोखे, उद्देशाने प्रेरित व्हिजन

कलर कोटेड स्टील उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने पुण्यातील ‘प्रारंभ’ कार्यक्रमात आपल्या ‘शेल्टर फॉर ऑल’ उपक्रमाचा शुभारंभ केला. कंपनीने दयाशील कॉर्पोरेट दायित्वाच्या दिशेने हे परिवर्तनात्मक पाऊल उचलले आहे. ‘शेल्टर फॉर ऑल’ हा टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या व्यवसाय धोरणाचा एक अविभाज्य भाग असून विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून, त्यापासून प्रेरणा घेऊन चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या युगाची ही सुरुवात आहे. पारंपरिक कॉर्पोरेट उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या व्हिजनसह सुरु करण्यात आलेला हा उपक्रम मानवी जीवन, वस्तू, प्राण्यांसाठी निवारा आणि शेती उत्पादनांची साठवण यासारख्या विविध विभागांमध्ये पर्यावरणपूरक, शाश्वत उपाययोजना निर्माण करण्याची कंपनीची वचनबद्धता दर्शवतो. दयाशीलता या मूलभूत मूल्यातून निर्माण करण्यात आलेला ‘शेल्टर फॉर ऑल’ उपक्रम टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलची जगावर लक्षणीय, मूर्त प्रभाव निर्माण करण्याची, उत्पादन प्रमोशनच्या पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन काम करण्याची बांधिलकी दर्शवतो. टाटाब्ल्यूस्कोपस्टीलचेमॅनेजिंगडायरेक्टरश्रीअनूपकुमारत्रिवेदी यांनी सांगितले, “टाटाब्ल्यूस्कोपस्टीलमध्येआमचीबांधिलकीश्रेणीतीलसर्वोत्तमकोटेडस्टीलपुरवण्याच्यापुरतीमर्यादितनाही. ‘शेल्टरफॉरऑल‘मध्येआम्हीलोकांच्याजीवनातसुधारणाघडवूनआणूनआणिनिवारावघरासंबंधीच्यागंभीरसमस्यांबाबतजागरूकतानिर्माणकरूइच्छितो.” त्यांनी पुढे सांगितले, “शेल्टरफॉरऑलएकअशीसंकल्पनाआहेज्यामध्येसजीववनिर्जीवसर्वांनानिवारापुरवण्याचासमावेशआहे. प्राण्यांसाठीनिवारा, विमानांसाठीहँगर्स, जहाजांसाठीडॉककिंवाइतरसुविधा, मेट्रोस्टेशन्सआणिसमाजाच्याइतरगरजा, थोडक्यातसांगायचेझाल्याससर्वांसाठीनिवारापुरवण्याचेउद्दिष्टघेऊनआमचाहानवीनउपक्रमसुरुकरण्यातआलाआहे. याउपक्रमाच्यामाध्यमातूनआम्हीनवभारताच्याअमृतकाळाचाएकभागबनूइच्छितो. शेल्टरफॉरऑलमध्येगरजूंनाभौतिकतसेचभावनिकपाठिंबापुरवण्याचेआमचेलक्ष्यआहे. हेवचनपूर्णकरण्यासाठीआमच्यासर्वहितधारकांनीयोग्यतीपावलेउचलावीतअसेआवाहनमीयानिमित्तानेकरतआहे.”

Read More
NEWS

‘चौथा अंक’ रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी यांचे आत्मचरित्र प्रकाशित

दिवंगत मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्या ‘चौथा अंक’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. आपल्या आयुष्यातील

Read More
EntertainmentNEWS

झी युवा नेहमीच नव्या टॅलेंटच्या शोधात !

झी युवा ही वाहिनी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी देण्याबरोबरच या क्षेत्रातील नव्या टॅलेंटलाही तितकाच वाव देण्यासाठी पुढाकार घेत असते. चित्रपट असो

Read More
NEWS

इंट्रा-स्कूल स्पोर्ट्स आणि परफॉर्मिंग आर्ट्समध्ये एलिव्हेटिंग एक्सलन्सची दुसरी आवृत्ती

एकात्मता आणि प्रतिभेची भावना आत्मसात करून, क्विंटेसन्स, एक आंतर-शालेय महोत्सव, सन्माननीय चत्रभुज नरसी स्कूल – अमनोरा पार्क टाऊन येथे त्याची

Read More
NEWS

आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनच्या वतीने अमेरिकेमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा

अमेरिकेतील न्यू जर्सी येथे आंबेडकरी समुदायाच्यावतीने भारताचा 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा केला गेला. आंबेडकर आंतरराष्ट्रीय मिशनच्या वतीने या कार्यक्रमाचे

Read More
NEWS

पुण्यात पहिल्यांदाच महानाट्या मधून उलगडणार श्री बालाजींचा इतिहास 

गोविंदा कल्चरल अँड सोशल फाउंडेशनच्या वतीने  महानाट्याच्या इतिहासात पहिल्यांदाच पुण्यामध्ये अतिशय भव्यदिव्य असे  ‘श्री बालाजी महानाट्य – इतिहास, लीला आणि

Read More
EntertainmentNEWS

‘ॲड. यशवंत जमादार’  या मराठी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न 

आयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त  साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. ‘ॲड.

Read More
NEWS

भारतात सुपरक्रॉस क्रांतीची सुरुवात करण्यासाठी पुण्यात सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीग सज्ज

सीएट ही भारतातील आघाडीची टायर उत्पादक कंपनी आणि सीएट इंडियन सुपरक्रॉस रेसिंग लीगची टायटल प्रायोजक असून आज कंपनीने पुण्यातील श्री शिव छत्रपती

Read More