प्रभाग २४ मध्ये भाजपची ताकद वाढली; मनसे पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, गणेश बिडकरांना भक्कम पाठिंबा
पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ कसबा गणपती – कमला नेहरू हॉस्पिटल – केईएम हॉस्पिटल हा राजकीयदृष्ट्या अधिकच महत्त्वाचा
Read More