लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांचा इंदिरा कल्याण केंद्राच्या खडकीभूषण पुरस्काराने सन्मान
इंदिरा कल्याण केंद्राच्या वतीने सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लेखक दिग्दर्शक अल्ताफ शेख यांना खडकी भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात गौरविण्यात आले.
Read More