उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न
पुणे: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर व समर्थ युवा फाउंडेशन आणि धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय तसेच राष्ट्र शक्ती पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व देशाच्या 79 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस व पुणे महानगरपालिका कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त व स्वातंत्र्यदिनानिमित्त मोफत आरोग्य शिबीर संपन्न
या शिबिरामध्ये आरोग्यविषयक तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये रक्तातील सर्व घटक तपासणी, रक्तदाब तपासणी, रक्तातील साखर तपासणी, रक्तातील कोलेस्ट्रॉल तपासणी, डोळ्यांची तपासणी, दातांची तपासणी, महिलांसाठी स्तन कर्करोग तपासणी, या सर्व तपासण्या करण्यात आल्या.
या शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक उपाध्यक्ष पुणे शहर रुपेश संत यांनी केले.
या शिबिराला वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने साहेब, माजी नगरसेवक युवराज बेलदरे, सुरेखा भंनगे मॅडम सहाय्यक आयुक्त धनकवडी, डॉक्टर स्वाती पंकज बढिये क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय तसेच कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

#अजितपवार #उपमुख्यमंत्री #अजितदादापवार #स्वातंत्र्यदिन #79व्यास्वातंत्र्यदिन #महाराष्ट्रपोलिस #पुणे #मोफतआरोग्यशिबीर #आरोग्यतपासणी #रक्तदाबतपासणी #रक्तातीलसाखरतपासणी #कोलेस्ट्रॉलतपासणी #डोळ्यांचीतपासणी #दातांचीतपासणी #स्तनकर्करोगतपासणी #राष्ट्रवादीकाँग्रेसपार्टी #समर्थयुवाफाउंडेशन #राष्ट्रशक्तीपुणे #धनकवडी #सहकारनगर #रुपेशसंत #पुणेमहानगरपालिका #आरोग्यसेवा #सामाजिकउपक्रम #पुणेकार्यक्रम #NCP #AjitPawar #PunePolice #FreeHealthCamp #HealthCheckup #BloodTest #SugarTest #CholesterolTest #EyeCheckup #DentalCheckup #BreastCancerAwareness #PublicHealth #MaharashtraNews #PuneEvents
NCP, Ajit Pawar, Pune Police, Free Health Camp, Health Checkup, Blood Test, Sugar Test, Cholesterol Test, Eye Checkup, Dental Checkup, Breast Cancer Awareness, Public Health, Maharashtra News, Pune Events, Rupesh Sant, Samarth Yuva Foundation, Rashtra Shakti Pune, Dhanakwadi, Sahakar Nagar, PMC Employees, Maharashtra Police Employees, Social Initiative, Pune Program, Independence Day 79