मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुतारवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न
📍 पुणे, सुतारवाडी |
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त, शिवसेना शाखा सुतारवाडी, सनशाइन प्री-स्कूल, फकीरा फाउंडेशन, महेश भीमराव सुतार मित्रपरिवार आणि IIMS हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने एक भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.मा.उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुतारवाडी येथे मोफत आरोग्य तपासणी व वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न
या उपक्रमामध्ये सुमारे 100 ते 110 नागरिक आणि बालकांनी सहभाग घेतला. रक्तदाब (BP), साखर तपासणी, सामान्य आरोग्य तपासणी, तसेच वैद्यकीय सल्ला देण्यात आला. तपासणीसाठी उपस्थित डॉक्टर आणि तज्ञांनी उत्कृष्ट सेवा दिली.
या सोबतच, दरवर्षीप्रमाणे यंदाही पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षवाटप उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे नेतृत्व शिवदूत महेश सुतार यांनी केले.

🌿 कार्यक्रम हायलाइट्स:
- 🩺 मोफत आरोग्य तपासणी
- 💉 वैद्यकीय सल्ला आणि तपासण्या
- 🌱 वृक्षवाटप उपक्रम
- 👨👩👧👦 100+ नागरिकांचा सहभाग
- 🤝 सामाजिक संस्थांचा सहभाग आणि सहकार्य
🎖️ प्रमुख उपस्थित मान्यवर:
शिवसेना UBT नेते बाळासाहेब देशमुख, अशोक दळवी, रामभाऊ निम्हण, शंकर सुतार, दशरथ खेडेकर, धर्मराज सुतार, अनिल नलावडे, अर्जुन पसाले (साम्राज्य लढा न्यूज पोर्टल), नारायण सुतार व गणेश मोरे (मराठा सेवक), काँग्रेस आयचे रेशनिंग कमिटी सदस्य दत्ताभाऊ जाधव, उपविभाग प्रमुख दिनेशनाथ, उपशहर संघटिका ज्योतीताई चांदेरे, विभाग संघटिका स्वातीताई रणपिसे, रूपालीताई सुतार, उपविभाग प्रमुख संदीप सातव, प्रसिद्धीप्रमुख करण कांबळे, वंबआ रामभाऊ चव्हाण, गणेश लगड, प्रभाग प्रमुख ऋषिकेश कुलकर्णी, अमर रणपिसे, रवींद्र रणपिसे ,रंजीत गावडे, रमेश सुतार ,रणजीत गिलबिले, संदीप तात्या सुतार, प्रदीप तात्या सुतार, शाखाप्रमुख अमोल फाले, शाखा संघटक सुरज चोरमुले, सागर वहाळे,योगेश खेडेकर, नकुल गोळे, हनुमंत दादा भिसे, सोमनाथ गुंडगळ, योगेश रणपिसे, कुणाल गोळे, जीवन सुर्वे, प्रसाद दादा पवार, चैतन्य सुतार, ओमकार सुतार, विशाल मालपोटे, साहिल सुतार, आदेश सुतार, कुलदीप सुतार, रोहन गव्हाणे, वेदांत गव्हाणे, रोहित गव्हाणे, प्रथमेश रणपिसे, गौरव सुतार, सार्थक रणपिसे, आदित्य साबळे, रोहन दादा कदम तसेच सनशाइन प्री स्कूलचे शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🧾 कार्यक्रम यशस्वी आयोजन:
उपस्थित नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले व संयोजकांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन उत्कृष्ट पद्धतीने पार पडले.
