Daily UpdateNEWSSports

चौथ्या दिवशी मनीष नरवालचे सुवर्ण यश – पॅरा एडिशन 2025

Share Post

हरियाणाचा स्टार नेमबाज मनीष नरवाल यांनी खेलोत्सव पॅरा एडिशन २०२५ च्या चौथ्या दिवशी अप्रतिम नेमबाजी करत २२९.२ गुणांसह सुवर्णपदकावर आपले नाव कोरले.चौथ्या दिवशी मनीष नरवालचे सुवर्ण यश – पॅरा एडिशन 2025

P4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल SH1 प्रकारातील अंतिम फेरीत मनीष यांनी राजस्थानच्या रुद्रांश खंडेलवाल यांचा केवळ ०.७ गुणांच्या फरकाने पराभव केला. रुद्रांश यांना २२८.५ गुणांसह रौप्य पदकावर माधान मानावे लागले, तर हरियाणाच्या संदीप कुमार यांनी २०८.१ गुणांसह कांस्यपदक जिंकले.

🏆 अंतिम क्रमवारी – P4 मिक्स्ड 50 मीटर पिस्तूल SH1

  1. मनीष नरवाल (हरियाणा) – २२९.२ गुण – 🥇 सुवर्ण
  2. रुद्रांश खंडेलवाल (राजस्थान) – २२८.५ गुण – 🥈 रौप्य
  3. संदीप कुमार (हरियाणा) – २०८.१ गुण – 🥉 कांस्य
  4. निहाल सिंह (राजस्थान) – १८६.० गुण
  5. आमिर अहमद (आर्मी) – १६३.६ गुण
  6. संजय कुमार (तामिळनाडू) – १४२.० गुण
  7. आकाश (उत्तर प्रदेश) – १२६.६ गुण
  8. सिंहराज (हरियाणा) – १०१.६ गुण

🔥 चुरशीचा सामना

पहिल्या फेरीपासूनच मनीष नरवाल आणि रुद्रांश खंडेलवाल यांच्यात गुणांची जोरदार चुरस सुरू होती. शेवटच्या सिरीजमध्ये मनीष यांनी उत्कृष्ट १०.४ पॉईंट नेम मारत आघाडी घेतली आणि सुवर्णपदक निश्चित केले.

चौथ्या दिवशी मनीष नरवालचे सुवर्ण यश – पॅरा एडिशन 2025
चौथ्या दिवशी मनीष नरवालचे सुवर्ण यश – पॅरा एडिशन 2025
चौथ्या दिवशी मनीष नरवालचे सुवर्ण यश – पॅरा एडिशन 2025

पॅरा एडिशन 2025, खेलोत्सव पॅरा एडिशन, मनीष नरवाल, सुवर्णपदक, हरियाणा नेमबाज, रुद्रांश खंडेलवाल, संदीप कुमार, पॅरा शूटिंग, बालेवाडी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, नेमबाजी स्पर्धा, Para Edition 2025, Khelotsav Para Edition, Manish Narwal, Gold Medal Shooting, Haryana Shooter, Rudransh Khandelwal, Sandeep Kumar Shooting, Para Shooting Championship, Balewadi Sports Complex Pune, Shooting Sports India

पॅराएडिशन2025 #खेलोत्सवपॅरा2025 #मनीषणरवाल #सुवर्णपदक #हरियाणानेमबाज #रुद्रांशखंडेलवाल #संदीपकुमार #पॅराशूटिंग #नेमबाजीस्पर्धा #बालेवाडीस्पोर्ट्सकॉम्प्लेक्स #ParaEdition2025 #KhelotsavParaEdition #ManishNarwal #GoldMedal #HaryanaShooter #RudranshKhandelwal #SandeepKumar #ParaShooting #ShootingSportsIndia #BalewadiSportsComplex