आयफोन १७ खरेदीसाठी पुण्यात ग्राहकांची झुंबड
नवीन आयफोन १७ लॉन्च – कोरेगांव पार्कमध्ये ग्राहकांची रांगेत उत्सुकता
पुणे, १९ सप्टेंबर: आज संपूर्ण भारतात ऍपलच्या आयफोनची नवी आवृत्ती आयफोन १७ खरेदीसाठी उपलब्ध झाली. पुण्यातील कोरेगांव पार्क येथील ऍपल स्टोर बाहेर पहाटेपासून ग्राहकांनी रांगा लावल्या होत्या. आयफोन १७ खरेदी करण्याचा उत्साह आणि आनंद ग्राहकांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.आयफोन १७ खरेदीसाठी पुण्यात ग्राहकांची झुंबड
📱 आयफोन १७, आयफोन एअर, आयफोन १७ प्रो आणि प्रो मॅक्स
आजपासून चारही मॉडेल्स खरेदीसाठी उपलब्ध आहेत. या मॉडेल्समध्ये खास वैशिष्ट्ये:
- उच्च-स्तरीय सेल्फीजसाठी मध्यभागी फ्रंट कॅमेरा
- ४८ मेगापिक्सेल फ्यूजन कॅमेरा सिस्टम्स
- आधुनिक पिढीतील चिप्स – अविश्वसनीय कार्यक्षमता
- दिवसभर टिकणारी बॅटरी
- नवीन आकर्षक डिझाइन्स – टिकाऊ आणि स्टाइलिश
- सिरॅमिक शील्ड २ फ्रंट कव्हर – ओरखड्यांपासून तिपट संरक्षण
- नवीन iOS 26 सॉफ्टवेअर – सुधारित अॅपल इंटेलिजन्स वैशिष्ट्यांसह
⌚ अॅपल वॉच आणि एअरपॉड्स
नवीन आयफोन १७ सोबत, खालील अॅक्सेसरीजसुद्धा खरेदीसाठी उपलब्ध आहेत:
- अॅपल वॉच सिरीज ११
- अॅपल वॉच अल्ट्रा ३
- अॅपल वॉच एसई ३
- एअरपॉड्स प्रो ३
🛍️ पुण्यात खरेदीची सुविधा
नवीन आयफोन आणि अॅक्सेसरीज पुण्यातील कोपा मॉल, कोरेगाव पार्क येथील अॅपल स्टोरमध्ये उपलब्ध आहेत.
अधिक माहितीसाठी तपशील:
Apple Newsroom 2025 iPhone Lineup


iphone 17 pune, iphone 17 launch india, apple store koregaon park, iphone 17 pro max, iphone 17 air, apple ios 26, apple watch series 11, apple watch ultra 3, apple watch se 3, airpods pro 3, iphone 17 camera features, iphone 17 battery life, iphone 17 design, iphone 17 specs, iphone 17 price india, apple gadgets pune
, iphone 17 sale pune, apple news 2025, iphone 17 india release, iphone 17 latest model, new iphone india, apple iphone 17 purchase, iphone 17 availability, apple pune store, iphone 17 photography, apple store queue pune, iphone 17 technology, iphone 17 unboxing, iphone 17 review, apple fans pune, iphone 17
mobile pune, iphone 17 features, iphone 17 launch pune news, iphone 17 ios update, iphone 17 performance, iphone 17 chip, iphone 17 display, apple store launch, iphone 17 excitement, iphone 17 india fans, iphone 17 collection, iphone 17 apple devices, iphone 17 high end, apple 2025 launch, iphone 17 display camera, iphone 17 innovation, iphone 17 experience, iphone 17 premium, apple accessories pune
iphone17 #iphone17pune #applelaunch2025 #applestorekoregaonpark #iphone17promax #iphone17air #applewatchseries11 #applewatchultra3 #applewatchse3 #airpodspro3 #iphone17camera #iphone17battery #iphone17design #iphone17specs #iphone17price #applegadgets #punetech #iphone17sale #applefans #iphone17india #iphone17latest #newiphone #iphone17purchase #iphone17availability #applepunestore #iphone17photography #applestorequeue #iphone17technology #iphone17unboxing #iphone17review #iphone17mobile #iphone17features #iphone17launchnews #iphone17iosupdate #iphone17performance #iphone17chip #iphone17display #applestorelaunch #iphone17excitement #iphone17fans #iphone17collection #iphone17devices #iphone17highend #apple2025launch #iphone17innovation #iphone17experience #iphone17premium #appleaccessories #punelaunch
