‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘मुलगी पसंत आहे’ मालिकेच्या टीमची पुण्यात हवा
पुण्यात सध्या एका मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, कल्याणी टिभे, संग्राम समेळ ही कलाकार
Read Moreपुण्यात सध्या एका मालिकेचं जोरदार प्रमोशन सुरु असलेलं पाहायला मिळत आहे. अभिनेत्री हर्षदा खानविलकर, कल्याणी टिभे, संग्राम समेळ ही कलाकार
Read Moreब्लॅकबेरीज, हा पुरुषांच्या कपड्यांचा महत्त्वाकांक्षी भारतीय ब्रँड असून वैश्विक भारतीयांच्या फॅशन गरजा लक्षात घेऊन सेवा उपलब्ध करून देतो. दिनांक 22-28
Read Moreग्रेनाइट्स एवं मार्बलसाठी प्रसिध्द असलेले जय गुरुदेव ग्रेनाइट्स एवं मार्बलचे कोंढवा गंगाधाम येथे शोरूम सुरु करण्यात आले आहे. जय गुरुदेव
Read MoreDepartment of Tourism, Government of Karnataka in association with Karnataka State Tourism Development Corporation Ltd, Jungle Lodges and Resorts, and
Read Moreमोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड (MOFSL) यंदा भांडवली बाजारातील ३७ वर्षे साजरी करत आहे. हा प्रवास साजरा करण्यासाठी त्यांनी सर्वांसाठी
Read Moreसुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांनी गायलेलं’माझं पिल्लू माझी जान’गाणं लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. मुख्य भूमिकेत अभिनेता उत्कर्ष शिंदे आणि
Read More-नृत्य क्षेत्रातील व्यक्तींनी फिटनेस साठी आहारावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे असे मत मानसोपचार सल्लागार जयश्री फडणवीस यांनी केले.नृत्यकला मंदिरतर्फे
Read Moreकलर कोटेड स्टील उद्योगक्षेत्रातील आघाडीची कंपनी टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलने पुण्यातील ‘प्रारंभ’ कार्यक्रमात आपल्या ‘शेल्टर फॉर ऑल’ उपक्रमाचा शुभारंभ केला. कंपनीने दयाशील कॉर्पोरेट दायित्वाच्या दिशेने हे परिवर्तनात्मक पाऊल उचलले आहे. ‘शेल्टर फॉर ऑल’ हा टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलच्या व्यवसाय धोरणाचा एक अविभाज्य भाग असून विशिष्ट उद्देश डोळ्यासमोर ठेवून, त्यापासून प्रेरणा घेऊन चालवण्यात येणाऱ्या उपक्रमांच्या युगाची ही सुरुवात आहे. पारंपरिक कॉर्पोरेट उद्दिष्टांच्या पलीकडे जाऊन काम करण्याच्या व्हिजनसह सुरु करण्यात आलेला हा उपक्रम मानवी जीवन, वस्तू, प्राण्यांसाठी निवारा आणि शेती उत्पादनांची साठवण यासारख्या विविध विभागांमध्ये पर्यावरणपूरक, शाश्वत उपाययोजना निर्माण करण्याची कंपनीची वचनबद्धता दर्शवतो. दयाशीलता या मूलभूत मूल्यातून निर्माण करण्यात आलेला ‘शेल्टर फॉर ऑल’ उपक्रम टाटा ब्ल्यूस्कोप स्टीलची जगावर लक्षणीय, मूर्त प्रभाव निर्माण करण्याची, उत्पादन प्रमोशनच्या पारंपरिक पद्धतींच्या पलीकडे जाऊन काम करण्याची बांधिलकी दर्शवतो. टाटाब्ल्यूस्कोपस्टीलचेमॅनेजिंगडायरेक्टरश्रीअनूपकुमारत्रिवेदी यांनी सांगितले, “टाटाब्ल्यूस्कोपस्टीलमध्येआमचीबांधिलकीश्रेणीतीलसर्वोत्तमकोटेडस्टीलपुरवण्याच्यापुरतीमर्यादितनाही. ‘शेल्टरफॉरऑल‘मध्येआम्हीलोकांच्याजीवनातसुधारणाघडवूनआणूनआणिनिवारावघरासंबंधीच्यागंभीरसमस्यांबाबतजागरूकतानिर्माणकरूइच्छितो.” त्यांनी पुढे सांगितले, “शेल्टरफॉरऑलएकअशीसंकल्पनाआहेज्यामध्येसजीववनिर्जीवसर्वांनानिवारापुरवण्याचासमावेशआहे. प्राण्यांसाठीनिवारा, विमानांसाठीहँगर्स, जहाजांसाठीडॉककिंवाइतरसुविधा, मेट्रोस्टेशन्सआणिसमाजाच्याइतरगरजा, थोडक्यातसांगायचेझाल्याससर्वांसाठीनिवारापुरवण्याचेउद्दिष्टघेऊनआमचाहानवीनउपक्रमसुरुकरण्यातआलाआहे. याउपक्रमाच्यामाध्यमातूनआम्हीनवभारताच्याअमृतकाळाचाएकभागबनूइच्छितो. शेल्टरफॉरऑलमध्येगरजूंनाभौतिकतसेचभावनिकपाठिंबापुरवण्याचेआमचेलक्ष्यआहे. हेवचनपूर्णकरण्यासाठीआमच्यासर्वहितधारकांनीयोग्यतीपावलेउचलावीतअसेआवाहनमीयानिमित्तानेकरतआहे.”
Read Moreदिवंगत मराठी अभिनेते रवींद्र महाजनी यांच्या पत्नी माधवी महाजनी यांच्या ‘चौथा अंक’ या आत्मचरित्राचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. आपल्या आयुष्यातील
Read Moreझी युवा ही वाहिनी प्रेक्षकांना मनोरंजनाची पर्वणी देण्याबरोबरच या क्षेत्रातील नव्या टॅलेंटलाही तितकाच वाव देण्यासाठी पुढाकार घेत असते. चित्रपट असो
Read More