मराठी उद्योजकाची जपानमध्ये भरारी; IM कॉर्पोरेशन अधिग्रहित – जागतिक स्तरावर AI आणि तंत्रज्ञान सल्लागार कार्यक्षमतांना बळकटी
फिडेलने जपानमधल्या 30 वर्षांहून अधिक अनुभव असलेल्या IM कॉर्पोरेशन या IT सल्लागार आणि सॉफ्टवेअर सर्व्हिस कंपनीमध्ये बहुमत हिस्सेदारी संपादित केली.
Read More